वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा कुंटूर येथे हजार पेनाचे वाटप

 वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा कुंटूर येथे हजार पेनाचे वाटप 


  नांदेड जिल्हा प्रतिनिधी मारोती यन्नावार:- नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात कुंटूर येथील नवयुगाचे प्रेरणास्थान माननीय पिंटू पाटील होळकर यांच्या वाढदिवसा जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर येथे 1000 पेना वाटप करून वाढदिवस साजरा, कुंटूर परिसरातील ठीक ठिकाणी त्यांचा वाढदिवस वेगवेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला, जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर येथे वाढदिवस साजरा करताना माननीय सूर्याजी पाटील चाडकर म्हणाले, पिंटू पाटील होळकर हे उगवतं नेतृत्व या परिसरातील उगवत नेतृत्व व नवयुवकांचे प्रेरणास्थान आहेत, उपस्थितांनी पिंटू पाटील होकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 या कार्यक्रमासाठी माननीय कुंटूर नगरीचे उपसरपंच व माजी सरपंच माननीय शिवाजी पाटील होळकर,डॉक्टर विलास पवार,प्राध्यापक राम पाटील अडकिने,देवराव पाटील होळकर,डॉक्टर तोडे दिगंबर पवार,मनोज कुलकर्णी,बापूराव ठाकूर,सुनील रेखावार,सुनील पाटील होळकर,संभाजी शंकर पाटील,अडकिने बालाजी,हनुमंत योगेश परडे,उस्मान शेख,गजू टेंबरे,सय्यद शेख,सय्यद रसूल शेख, सुनील तोडे,आदी उपस्थित होते व पिंटू पाटील यांचे जिवलग मित्र,दत्तात्रय संगेवार व मारुती यनावार हे वाढदिवसाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या