पालम तालूक्यात शिवसेनेला पडनार मोठे खिंडार,शिंदे गटाच्या हलचाली तिव्र,गूप्त बैठका सूरू

 पालम तालूक्यात शिवसेनेला पडनार मोठे खिंडार,शिंदे गटाच्या हलचाली तिव्र,गूप्त बैठका सूरू

  

पालम प्रतिनिधी :-परभणी जिल्यातून प्रथमच पालम तालूक्यातील शिवसैनीकांचे बंड, शिवसैनिक शिंदे गट शिवसेनेत दाखल,महाराष्ट्राच्या राजकारणात उडालेल्या राजकिय खळबळीचे पडसाद पालम तालुक्यात उमटले, मूख्यमंत्री पदी शिवसेनेचे एकनाथ शिंदे विराजमान झाले, अन् शिवसेनेत गटबाजी उफाळून आली,

 उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर समजून, गटबाजीचे सुरूंग पाडले, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चा अनुयायी असल्याने,शिंदे गट शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा निश्चिय केला,आणि शिंदे गट शिवसेनेचा विस्तार करण्यास आरंभ केला, 

परंतु परभणी जिल्ह्यातील शिवसैनिक उध्दव ठाकरेंची सेना सोडण्यास कांहीं नेतृत्वाखाली दबून हालचाल करण्यास पुढे येत नसले,तरी पण पालम तालूका नेहमीच बंडखोर म्हणून ओळखला जातो, त्या पार्श्वभूमीवर पालम तालुक्यातील शिवसैनीकांनी कोणाच्याही दबावाला नजूमानता,परभणी जिल्ह्यातून पहिल बंड पुकारले,व जाहीर पणे शिंदे गट शिवसेनेचा फडकण्यास सरसावले,पालम तालुक्यातील शिवसेनेच्या निवडक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन,बंडाचे शिंग फुंकले, जास्तीत जास्त संख्येने शिंदे गट शिवसेनेत सामील होण्यासाठी तयारीला लागले, 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या