बिळूर पंचायत समिती गणातून नव्या पर्वाचा,युवा शिलेदार,पिरुजी कोळी उतरणार निवडणूक रिंगणात.
सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील विकास कार्याचा दावेदार,पिरुजी कोळी बिळूर पंचायत समिती गणातून निवडणूक लढविण्यास इच्छुक,
जत तालुका प्रतिनिधी :- पिरुजी कोळी यांनी विद्यार्थ्यी संघटणेच्या माध्यमातून राजकारणाच बाळकडू आवगत केले, पिरुजी कोळी हे सध्या भारतीय जनता पार्टीचे विध्यार्थी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्या कार्य काळात
विद्यार्थ्यांचें अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला, कोरोना काळात शासकीय यंत्रणा अपुरी पडत असल्याने,जिथ कमी तिथ आम्ही या म्हणीप्रमाणे, वेळी अवेळी धाऊन जाऊन, समाजकार्यात जिवाची पर्वा न करता झोकून दिले, पाणी टंचाई जाणवू लागल्याने गावत टँकरद्वारे केलेलं पिण्याचं पाण्याची व्यवस्था केली,राजकारणाच्या माध्यमातून बरेच महत्वाचे कार्य केले, सामाजिक,शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात कमी वयात हिरीरीने भाग घेऊन मनोभावे सत्कार्य केले, असेच कार्य पुढील काळात करण्याची क्षमता व जनतेच्या सहकार्याच पाठबळ,पिरुजी कोळी यांच्या पाठीशी आहे,म्हणून भारतीय जनता पार्टीचे विध्यार्थी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष,भाजपचे युवा कार्यासाम्राट माननिय पिरुजी कोळी हे बिळूर पंचायत समिती गणातून यावेळी निवडणूक लढविन्यास इच्छुक आहेत,जत तालुक्या सह महाराष्ट्र राज्यात पिरूजी कोळी यांच्या कार्याचा ठसा उमटवला आहे,तरी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय विलासराव जगताप साहेब, या युवा कार्यकर्त्याला संधी देतील का ? यावर संपूर्ण बिळूर पंचायत समिती गणातील जनतेचे लक्ष वेधले आहे,

0 टिप्पण्या