पंचायत समिती भोकर येथे कृषी अधिकारी कोषकेवाड साहेब यांच्या उपस्थीती मधे असोसियेशनचि निवड

पंचायत समिती भोकर येथे कृषी अधिकारी कोषकेवाड साहेब यांच्या उपस्थीती मधे असोसियेशनचि निवड


नांदेड जिल्हा प्रतिनिधी मारोती यन्नावार :- पंचायत समिती भोकर येथे कृषी अधिकारी कोषकेवाड साहेब यांच्या उपस्थीती मधे असोसियेशनचि निवड करण्यात आली आहे.असोसियनचे जिल्हाध्यक्ष मारोती यन्नावार, कोषाध्यक्ष प्रदीप ढगे व सह कोषाध्यक्ष निलेश पाटील हे उपस्थित होते, 

जिल्हाध्यक्ष मारोती यन्नावार यांनी असोसिएशन व कमिटीच्या काही महत्त्वाच्या सूचना समजावून दिल्या, पंचायत समिती भोकरचे कृषी अधिकारी श्री कोषकेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य पदाधिकारी यांची निवड केली,यात अध्यक्ष पदी अफरोज खान पठाण, उपाध्यक्ष पदी सुधाकर वामनराव जाधव,सचिवपदी ओमप्रकाश गोविंद बिंगेवाड तर मिडिया प्रमुख पदी नागेश शामराव कदम यांची निवड करण्यात आली असे जाहीर केले, यावेळी असोसिएशनचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मारोती यन्नावार यांनी केले, तर आभार ओमप्रकाश कदम यांनी मानले,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या