पालम येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या सार्वजनिक जयंती समितीच्या अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची सर्वानुमते निवड

 पालम येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या सार्वजनिक जयंती समितीच्या अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची सर्वानुमते निवड

पालम प्रतिनिधी

पालम येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह येथे सुदाम लोंढे,आणि गंगाधर शिंदे या समाजातील जेष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती संदर्भात बैठक संपन्न झाली तरी सर्वानुमते सार्वजनिक जयंतीच्या अध्यक्षपदी राहुल शिंदे तर उपाध्यक्षपदी रवी उफाडे, कोषाध्यक्ष सुदाम लोंढे,सचिव तानाजी शिंदे,सल्लागार सुंदर साळवे यांची निवड करण्यात आली बैठकीसाठी उपस्थित समाजातील जेष्ठ नागरिक सीताराम शिंदे,रामकीशन कदम,अजित शिंदे,शरद शिंदे,अनिल शिंदे,ओमकार शिंदे,विशाल साळवे,अनिल वैजनाथ शिंदे,शैलेश शिंदे,तानाजी खंदारे,भैया शिंदे,सुनील शेळके,अविनाश शिंदे,पापा ताटे,नागनाथ उफाडे,प्रेम भालेराव,व बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या