वृत्तपत्राच्या प्रथम अंकाचे ताडकळस येथे मान्यवरांच्या हस्ते विमोचन

 वृत्तपत्राच्या प्रथम अंकाचे ताडकळस येथे मान्यवरांच्या हस्ते विमोचन


पालम प्रतिनिधी

दि.26 पूर्णा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या ताडकळस येथे रुरल एक्सप्रेस वृत्तपत्राच्या प्रथम अंकाचे विमोचन करण्यात आले.
अक्षदा मल्टी सर्विसेस या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी रुरल एक्सप्रेस वृत्तपत्राचे संपादक प्रसाद पौळ यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, तसेच पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा ही देण्यात आल्या  

यावेळी मार्केट कमिटीचे माजी सभापती रंगनाथराव भोसले, काँग्रेस सर्कल प्रमुख रामप्रसाद अंभोरे, मनसे पंचायत समिती अध्यक्ष माधव दूधगोडे ,काँग्रेस सेवादल तालुकाध्यक्ष बाळासाहेब राऊत, पत्रकार शमीम पठाण, पत्रकार सुरेश मगरे ,दैनिक क्रांती शस्त्र उपसंपादक दीपक कानडे, दैनिक क्रांती शस्त्र संपादक धम्मपालजी हनवते आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या