पालम येथील बसस्थानकासाठी जायकवाडी वसाहतीची जागा उपलब्ध करावी असे तहसिलदार पालम यांना भाजप कडून निवेदन सादर

 पालम येथील बसस्थानकासाठी जायकवाडी वसाहतीची जागा उपलब्ध करावी असे तहसिलदार पालम यांना भाजप कडून निवेदन सादर

पालम प्रतिनिधी

आज भारतीय जनता पार्टी पालम तालुका तर्फे पालम तहसील कार्यालय येथे मा. तहसीलदार मॅडम याना पालम शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जायकवाडी वसाहती मध्ये नवीन बसस्थानक साठी जागा उपलब्ध करून देणे बाबत निवेदन देण्यात आले या वेळी लिंबाजीराव टोले(निमंत्रित भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य),लक्ष्मणराव रोकडे अंकल(नगरसेवक न.प.पालम),शिवाजीराव दिवटे सर(ता.अध्यक्ष पालम),मधुकरराव रोकडे(शहर अध्यक्ष),मारोतराव नाईकवाडे(व्हाईस चेअरमन वि.वि.का. से.सोसायटी),आनंद साखला,गजानन देशमुख, शिंदे राम, शिंदे रामेश्वर सह आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या