पेठपिंपळगाव येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात

 पेठपिंपळगाव  येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात

 

पालम तालुका प्रतिनिधी ; अवधूत जाधव




 पेठपिंपळगाव येथील ग्रामपंचायत येथे

राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली.

 छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आले.

यावेळी यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भैय्यासाहेब भोसले यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रामपंचायतचे सदस्य विजयकुमार गाणार . माजी पंचायत समिती सदस्य भीमराव भुसनर. पांडुरंग बनसोडे.  बाबुराव आव्हाड, मोतीराम शिंदे ,  नयुम सय्यद , दिलीप कदम, छगन गाणार.  नारायण बनसोडे ,वाळवटे,  गिरी महाराज  आदी नवयुवक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या