ग्राम पंचायत मरडसगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
गंगाखेड प्रतिनिधी नितीन कांबळे
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दिनांक एकतीस मे दोन हजार बावीस रोजी तमाम अहिल्यादेवी होळकर भाक्तांनी सर्वत्र साजरी केली,त्याच प्रमाणे ग्राम पंचायत कार्यलय मरडसगाव येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली, या वेळी मरडसगाव ग्राम पंचायतचे सरपंच श्री विक्रम काळे यांनी, अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्य व कर्तृत्व या विषयावर मार्गदर्शन केले, तसेच नितीन कांबळे आपले विचार वार्ता न्युज चॅनल गंगाखेड तालुका प्रतिनिधी यांनी सामाजिक ऐक्य व एकात्मता या विषयावर मार्गदर्शन केले, या वेळी मरडसगाव चे सरपंच विक्रम भाऊ काळे, ग्रा पं सदस्य बापुराव मुळे, संजय काळे , दामोदर लोखंडे, व आमोल काळे, माधव कांबळे, दशरथ कांबळे, नितिन काबळे, व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते,

0 टिप्पण्या