पेंडू बु. येथील देविदास भुजंगराव पातळे यांची चेअरमनपदी निवड तर व्हाईस चेअरमन पदी प्रभाकर दत्तराव साखरे यांची निवड

 पेंडू  बु. येथील देविदास भुजंगराव पातळे यांची चेअरमनपदी  निवड तर व्हाईस चेअरमन पदी प्रभाकर दत्तराव साखरे यांची निवड.


पालम तालुका प्रतिनिधी - अवधूत जाधव

 पालम शहरापासून जवळच असणारे पेंडू बु. येथील सामाजिक कार्यकर्ते देविदास भुजंगराव पातळे यांना सलग तिसऱ्या वेळी चेअरमन पदासाठी निवडून देण्यात आले यांची निवड दिनांक 31/05/2022 रोजी झाली निर्वाचन अधिकारी विजय देखणे व सचिव विठ्ठल कराड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली सलग तीन वेळा चेअरमनपदी निवडून दिल्याबद्दल चेअरमन देविदासराव भुजंगराव पातळे यांनी सर्व मतदारांचे अभार मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या