खोरस येथील 11 वरील हनुमान मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अखंड हरिनाम सप्ताह व शैक्षणिक जागर सोहळा प्रारंभ

 

खोरस येथील 11 वरील हनुमान मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अखंड हरिनाम सप्ताह व शैक्षणिक जागर सोहळा प्रारंभ


   पालम प्रतिनिधी
 
दिनांक 13 पाच 2022 ते वीस पाच दोन हजार बावीस रोजी संपन्न होत आहे भागवत कथा प्रवक्ते हरिभक्त परायण भागवताचार्य ह.भ.प. मारोतराव महाराज हिप्परगेकर यांचे होईल पूजेचे कीर्तन ह भ प माऊली महाराज मुडेकर यांचे यांचे होईल काल्याचे किर्तन ह भ प भागवताचार्य राम महाराज खोरसकर यांचे होईल दैनंदिन कार्यक्रम दोन ते चार भागवत कथा व व्याख्यान आणि नंतर महाप्रसाद होईल दिनांक 14 5 20२२ रोजी प्राध्यापक डॉ. कालीदासजी गुडदे सर, यांचे शैक्षणिक व्याख्यान होईल दिनांक १५/०५/२०२२  रोजी माननीय तहसीलदार श्री श्रीकांत निळे साहेब यांचे व्याख्यान होईल, दिनांक १६/०५/२०२२ रोजी प्राध्यापक डॉक्टर निर्वळ सर यांचे व्याख्यान होईल ,१७/०५/2022  रोजी
मुख्याध्यापक श्री  वैद्य सर यांचे व्याख्यान होईल, दिनांक १८/०५/२०२२ रोजी प्राध्यापक सुभाष ढगे सर यांचे व्याख्यान होईल, यानंतर एकोणीस तारखेला हरिभक्त परायण माऊली महाराज मुडेकर यांचे पूजेचे कीर्तन व शैक्षणिक जागर सांगता शिक्षण अधिकारी श्री विठ्ठलराव भूसारे सर, आणि काल्याचे किर्तन हरिभक्त परायण भागवताचार्य राम महाराज खोरसकर यांचे होईल, या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून आपल्या परभणी जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सन्माननीय प्राध्यापक विठ्ठल भुसारे सर यांच्या शुभहस्ते शैक्षणिक जागर सप्ताहाची सांगता होईल अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित केलेला आहे धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या