लोहा तालुक्यातील सुनेगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

लोहा तालुक्यातील सुनेगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

लोहा प्रतिनिधी बळीराम येवले :- लोहा तालुक्यातील सुनेगाव येथे, शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित आंबेडकर नॅशनल काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष ज्ञानोबा आढाव व केशव आढाव पिराजी आढाव नवनाथ आढाव राम एअरमन वाढ सरपंच श्रीमती दैवशाला गिरी उपसरपंच नागोराव जाधव सदस्य भगवान आढाव कलुबाई आढाव व इतर समाजसेवक कार्यकर्ते  सर्व गावचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या