नागेश भाऊ सोनटक्के यांची पिंपळगाव मु. च्या सरपंच पदी निवड
पेठशिवणी प्रतीनिधी वैजनाथ शिनगारे :-: नागेश भाऊ सोनटक्के यांची वाणी पिंपपळगाव (मु) सरपंच पदी निवड झाल्या बदल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपा कार्यकारिणी सदस्य संतोष भाऊ मुरकुटे,भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजी दिवटे सर,रुपेश अंकल शिनगारे, भागवत बाजगीर,आनंता कराळे,बालाजी आणा बरडे,बालु आज्या बरडे,केशव मामा धाडवे,हनुमंत सोनटक्के,विक्रम दिवटे,विष्णुकांत दिवटे,दयानंद ढगे,बल्लोरे आप्पा,गणेश सोनटक्के,संदीप ढगे व गोपाळ ठाकुर इत्यादी उपस्थित होते


0 टिप्पण्या