माजलगाव शहरातील नगरपरिषदेने लावलेली झाडे दाखवा बक्षीस मिळवा,नाहितर न लावलेली झाडे तरी दाखवा :- शेख रशिद
माजलगाव प्रतिनिधी मुस्ताक कुरेशी :- माजलगाव नगरपरिषद ने करोडो रुपयांची खर्च करून प्रत्येक प्रभागात प्रत्येक घरा समोर झाडं लावायची योजना होती पन एकही झाडं लावण्यात आलेली नाही फक्त नाटक करून दिखावा करून फक्त समोरासमोर दोन तीन झाडं दाखवून करोडचा माल खिशात टाकायचं प्रयत्न करण्यात आले आहे असा आरोप एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
झाडे लावा झाडे जगवा हया अनूषंगा नूसार नप ने झाडं लावली पन दिखावा करण्यासाठी फक्त चार आठ झाडं लावण्यात आली त्यातली झाडं सूकून गेली कारण बरोबर खतपाणी न देण्यामूळे तर काही बरोबर जाळी न लावल्यामुळे जणवरांनी खाल्यामुळे हया योजनाची बटयाबोळ झाली आहे राज्य सरकारला करोडोंचा चूना लावण्यात आले आहेत.नपने किती झाडं लावली कोणत्या प्रभागात लावली हयाला किती खर्च करण्यात आला असे एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी विचारला आहे नसता नप समोर बेशरमांच्या झाडं लावून आंदोलन करण्यात येईल असे एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी ईशारा दिला आहे

0 टिप्पण्या