मुक्ताईनगर येथे सेवादल काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष डॉ. ऐश्वर्री राठोड आणि सेवादल तालुका अध्यक्ष सुमन चौधरी यांच्या कार्याचा प्रभावामुळे असंख्य महिला कॉंग्रेसमध्ये
जळगाव जिल्हा प्रतिनिधी ऐश्वरी राठोड
मुक्ताईनगर येथील महिलांचा राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश... मुक्ताईनगर येथे सेवादल काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष डॉ. ऐश्वर्री राठोड आणि सेवादल तालुका अध्यक्ष सुमन चौधरी यांच्या विविध कार्यप्रणालीला काँग्रेस पक्षामध्ये बघितल्यानंतर मुक्ताईनगरच्या 25 ते 40 महिलांनी राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला
या प्रवेश यादरम्यान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार ,माजी खासदार उल्हास दादा पाटील, आमदार शिरीष चौधरी, अनिल भोई ,संजय चौधरी ,डॉ. जगदीश पाटील, जामनेर तालुका अध्यक्ष शरद पाटील, श्री. मुलचंद नाईक, मुसा पिंजारी ,गणेश झाल्टे, इंडियन टेलर ,रवींद्र जाधव
प्रवेश करणाऱ्या महिलांमध्ये सुनिता पाटील, संगीता काळे ,सुजाता रामटेके ,वैशाली खैरनार ,अनिता कोळी ,वर्षा भोई व इतर महिला कार्यकर्त्या प्रवेश करणाऱ्या उपस्थित होत्या... हा प्रवेश सेवा दलामध्ये महिलांवर जे कार्य प्रत्येक तालुक्यामध्ये सुरू आहे. काँग्रेस पक्षासाठी त्या प्रक्रियेला बघून हा प्रवेश आज झाला काँग्रेस परिवारातर्फे सर्व महिलांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले...

0 टिप्पण्या