महाराष्ट्रातून सर्वाधिक डिजिटल मेँबरशिप केल्याबद्दल, डॉ ऐश्वर्री राठोड महाराष्ट्र कॉंग्रेसच्या नेत्यांनी केले अभिनंदन.

 महाराष्ट्रातून सर्वाधिक डिजिटल मेँबरशिप केल्याबद्दल, डॉ ऐश्वर्री राठोड महाराष्ट्र कॉंग्रेसच्या नेत्यांनी केले अभिनंदन.

 जळगाव जिल्हा प्रतिनिधी

डॉ ऐश्वर्री राठोड .महिला जिल्हाध्यक्ष सेवादल जिल्हा. जळगाव यांचे दिनांक 12/2/2022 वार. रविवार मुंबई महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालय टिळक भवन येथे काँग्रेस डिजिटल मेंबरशिप मध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक मेंबरशिप केल्याबद्दल,, महाराष्ट्र काँग्रेस AICC डिजिटल मेंबरशिप चे महाराष्ट्राचे प्रभारी M.राजू आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के पाटील साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, आमदार प्रणिती शिंदे ताई ,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि तसेच डिजिटल मेंबरशिप चे अध्यक्ष जळगाव जिल्ह्याचे योगेन्द्र भय्या पाटील, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष श्री. विलास आवताडे साहेब, जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदिप दादा पवार यांच्या हस्ते डिजिटल मेंबर शिप मध्ये महाराष्ट्रातून प्रथम पटकावल्या बद्दल मुंबई येथे सत्कार करण्यात आला तरी डॉ.ऐश्वर्री राठोड यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या