राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती राजुरा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरी

 राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती राजुरा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरी.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

 राष्ट्रसंत शिरोमणी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजुरा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत समस्त बंजारा समाजाच्या वतीने जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी बालाजी राठोड (ता.उपाध्यक्ष प्रहार), येवतीकर सर, किरण चव्हाण, वसंत चव्हाण, बालाजी राठोड, रामराव चव्हाण, जगदीश राठोड, प्रेमदास चव्हाण, सुधाकर चव्हाण,  शेषराव चव्हाण (कारभारी), सरपंच परशुराम चव्हाण , माजी सरपंच शिवाजी चव्हाण, बालाजी चव्हाण, श्रीराम चव्हाण, संजय राठोड (नायक), विलास राठोड, अशोक राठोड, तुकाराम चव्हाण, विजय चव्हाण, योगेश चव्हाण सह बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या