आमदार आवताडे यांच्या कार्यालयात पत्रकारांचा सन्मान.

 आमदार आवताडे यांच्या कार्यालयात पत्रकारांचा सन्मान. 


स्वातंत्र्य, राष्ट्रभक्ती आणि समाजसेवा या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी पत्रकारितेची त्यांनी सुरुवात केली.. 

     यावेळी  सभापती महोदय यांनी पश्चिम महाराष्ट्राचे सुरक्षा समितीचे अध्यक्ष रामचंद्र सरवदे, अध्यक्ष दत्ता पाटील, प्रशांत माळवदे, विजयकुमार कांबळे, कांबळे,पत्रकार आबा दुधाळे,विठ्ठल जाधव,नवनाथ खिलारे,दिनेश खंडेलवाल,कबीर देवकुळे, चैतन्य उत्पात, पिंटू जैन, विनोद पोतदार, राम कृष्ण बिडकर,संजय यादव, रवींद्र शेवडे, सौ सुरेखा भालेराव, अशपाक तांबोळी, अमर कांबळे, राजेंद्र काळे,प्रकाश इंगोले, सचिन कुलकर्णी, सुर्याजी भोसले, हुसेन मुलानी, अजित देशपांडे, विश्वास पाटील, संतोष कांबळे, सुरक्षा समितीच्या सर्व पदाधिकारी याचा स्वागत करून सन्मान करण्यात आला.
     सदर प्रसंगी विनोदराज लटके,शरद चव्हाण  सर,जनसंपर्क कार्यालय प्रमुख बालम मुलाणी साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
     त्या निमित्त  सर्व मराठी पत्रकार बांधवांना सभापती महोदय यांनी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या