ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद शाळा गुडसूर व जि प प्रशाला कन्या येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला.

 ग्रामपंचायत कार्यालय  जिल्हा परिषद शाळा गुडसूर व  जि प प्रशाला कन्या येथे प्रजासत्ताक दिन  उत्साहात संपन्न झाला.

गुडसुर प्रतिनिधी जयराम देमगुंडे

गुडसूर. उदगीर तालुक्यातील गुडसुर येथे ग्रामपंचायत कार्यालय 73वा प्रजासत्ताक दिन  मोठ्या उत्साहात संपन्न झाला

 सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय गुडसूर येथे 73 वा प्रजासत्ताक दिन सकाळी 07:35 ला झाला सरपंच उत्तम सूर्यवंशी यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस हार घालून पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक बिरादार सर यांच्या हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले तसेच जि प प्रशाला कन्या चे मुख्याध्यापक यंगाले सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपसरपंच बालाजी देमगुंडे ग्राम विकास अधिकारी यु.जी ढोबळे सदस्य वीरचंद तोटकर अविनाश मरलापल्ले   माजी चेअरमन गणपत नवाडे शिवानंद तोटकर  नागेश नवाडे हरी मोरे पप्पू माळी चमन मिस्त्री नर्सिंग सूर्यवंशी अशा मुस्कावाड अशा कार्यकर्तेया अंगणवाडी कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी  ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश कुलकर्णी. ग्रामपंचायत ऑपरेटर गजू  पिंटू गुणाले सुभाष सूर्यवंशी लक्ष्मण सूर्यवंशी  संजीव गोतावळे असलम पठाण गावातील ग्रामपंचायत कार्यालय  जिल्हा परिषद शाळा गुडसूर व  जि प प्रशाला कन्या येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या