युवासेना विस्तारक अविनाश खापे पाटिल उदगीर दौर्‍यावर.

 युवासेना विस्तारक अविनाश खापे पाटिल उदगीर दौर्‍यावर.

उदगीर प्रतिनिधी देमगुंडे जयराम

गुडसूर .दि.११-१२-२०२१ रोजी युवासेना लातूर विस्तारक अविनाश खापे पाटिल हे उदगीर दौर्‍यावर येत असुन.आगामी नगरपंचायत,नगरपरिषद,जिल्हापरीषद,पंचायत समिती निवडणुकांची मोर्चे बांधनी,पक्ष संघटन वाढीसाठी पदाधिकारी संवाद,सदस्य नोंदणी या संदर्भात चर्चा करणार आहेत.

तरी सर्व आजी माजी पदाधिकारी ,मुलाखत दिलेले उमेदवार,युवासैनिक यांनी  दि.११-१२-२०२१ वार शनिवार रोजी उदगीर येथे संध्या.५ वा.शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित राहण्याचे आव्हान उपेंद्र काळेगोरे युवासेना तालुका प्रमुख  उदगीर व युवासेना तालुका उदगीर वतीने करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या