शेकडो कार्यकर्त्यांसह नाजेर कूरेशी यांचा एमआयएम मध्ये प्रवेश

 शेकडो कार्यकर्त्यांसह नाजेर कूरेशी यांचा एमआयएम मध्ये प्रवेश

माजलगांव प्रतिनिधी मुस्ताक कुरेशी

माजलगाव शहरातील धडाडीचे कार्यकर्ते नाजेर कूरेशी यांनी शेकडो कार्यकर्त्यासह एम आय एम पक्षात जाहिर प्रवेश केला.

 एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शफीक भाऊ यांच्या सूचनेवरून ता.अध्यक्ष इद्रीस पाशा यांच्या नेतृत्वाखाली नाजेर कुरेशी यांनी शेकडो कार्यकर्ते सोबत घेऊन,एम आय एम पक्षात जाहिर प्रवेश केला

 या वेळी पक्षाचे  ता.सचिव हाफीज मोहसिन,प्रवक्ते हाफीज फारूख ,मौलाना फारूख,शेख शफीक,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या