वंचित बहुजन आघाडी च्या वतिने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन .

 वंचित बहुजन आघाडी  च्या वतिने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  अभिवादन .

उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी प्रविण राठोड

 उस्मानाबाद दि 6 वंचित बहुजन आघाडी  च्या वतिने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  कार्यालयात  अभिवादन करण्यात आले .

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा ऍड. जिनत प्रधान,  महासचिव बाबासाहेब जानराव,  कोषाध्यक्ष विद्यानंद वाघमारे , जिल्हा प्रवक्ते अँड के .टी. गायकवाड,  सह सचिव सोमनाथ नागटिळक . जिल्हा कार्यकारणी सदस्य  रघुनाथ गायकवाड , महिला उपाध्यक्षा ज्योती लोखंडे , माजी महिला जिल्हाध्यक्षा अस्मिता ताई पारवे,  विद्याताई वाघमारे, आवाड मॅडम आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या