पेठशिवणी येथे पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांचा सत्कार

 पेठशिवणी येथे पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांचा सत्कार 

पेठशिवणी प्रतिनिधी गोपीनाथ शिनगारे 

     पालम पोलीस स्टेशन येथे नुकतेच रुजू झालेले पोलीस खात्यातील कायद्याचा सखोल अभ्यास असलेले पूर्ण टीमला संभाळून घेणारे व गुन्हेगारावर प्रचंड धाक असलेले कार्यात कुशल व धाडसी व्यक्तिमत्व सर्व सामान्यास न्याय देणारे आणि तितकेच दिलदार व्यक्तिमत्व असलेले मा.श्री. प्रदीप काकडे साहेब पी आय पालम पोलीस स्टेशन येथे रुजू झाले.

 त्या निमित्त महेश इरिगेशन अंड हार्डवेअर पेठशिवनी येथे त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  स्वागत करताना पेठशिवणी येथील सामाजिक कार्यकर्ते बालाजी अण्णा बरडे, रुपेश शिनगारे ,बालु आज्या बरडे,  भगवानराव करंजे ,श्रीनिवास मेहेत्रे, वामन बरडे, दिवटे सर, बालासाहेब लोखंडे, पळसकर सर ,बाबुराव करंजे, गोपीनाथ दादा शिनगारे, मगदूम सेठ, शेख वैजनाथ राऊत, चांद तांबोळी,रमेशराव शिनगारे, नागनाथ वाडेवाले, दासराव बरडे ,महेश बरडे, मनमत बरडे, कल्याण बरडे, मंगेश बरडे, किशोर धुळगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या