उपमुख्याध्यापक पदी गणेश बडूरे सर यांची निवड
बरबडा प्रतिनिधी
बरबडा येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा शाळेतील कर्तव्यदक्ष पर्यवेक्षक म्हणून कार्य केल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलीपराव धर्माधिकारी व सर्व संचालक मंडळ यांनी गणेश प्रभुअप्पा बडूरे यांची उपमुख्याध्यापक पदी निवड केली आहे त्याबद्दल बडूरे सर यांचे सर्व कर्मचारी, गावातील सर्व पालक आजी माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे

0 टिप्पण्या