मा . केंद्रीयमंत्री कै गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त केला नवोदित कवी आणि जेष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान.

 मा . केंद्रीयमंत्री कै गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त केला नवोदित कवी आणि जेष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान.

भूम प्रतिनिधी रघुनाथ वाघमोडे :- भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री कै गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी केली . या निमित्त नवोदित कवी उत्कर्ष देशमूख व जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते नंदकुमार शिंदे यांचा सन्मान करण्यात आला 

     रविवार दि १२ डिसेंबर २०२१ रोजी  भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री कै गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी केली यावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून नवोदित कवी उत्कर्ष देशमूख व जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते नंदकुमार शिंदे यांचा सन्मान भाजपचे जिल्हा सरचिटणीस आदम शेख यांच्याहस्ते करण्यात आला .

         यावेळी भाजपचे भूम शहर अध्यक्ष शंकर खामकर . मागासवर्ग  सेल शहर अध्यक्ष प्रदिप साठे ता चिटणीस बाबासाहेब वीर . अॅड प्रदीप मोटे . माजी पोलिस पाटिल रामदास जाधव .  संजय गायकवाड . अँड संजय मोरे . भारत आडागळे . रमेश डाडर आदिंची उपस्थिती होती .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या