उदगीर युवासेना मेळावा व आठावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडला.
उदगीर प्रतिनिधी देमगुंडे जयराम
गुडसुर .उदगीर येथील शासकीय विश्रामगृहात युवासेना उदगीर तालुक्याची आठावा बैठक मोठ्ठया उत्सहात पार प सहडली.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवासेना विस्तारक अविनाश खापे पाटील साहेब होते.
त्यावेळी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.शाखा बांधनी करुन महाविद्यालयीन विद्यार्थी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा अशा सूचना युवासैनिकांना केल्या.व होऊ घातलेल्या नगर पंचायतचा निवडणूका एकजुटीने आणि ताकदीने लढव्यात.
यावेळी कोरोनाच्या महामारित युवासेना उदगीरने केलेल्या व तालुकाप्रमुख पद मिळाल्यापासून केलाल्या कार्याचा अहवाल उपेंद्र काळेगोरे युवासेना तालुका प्रमुख यांनी दिला.यावेळी मंचावर शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल,मा.तालुकाप्रमुख अंकुश कोनाळे,शैलेश वडगावे.
युवासेना जिल्हाप्रमुख कुलदिप सुर्यवंशी,उपजिल्हाप्रमुख दिनेश जावळे,उपजिल्हाप्रमुख रमण माने,उदगीर तालुका प्रमुख उपेंद्र काळगोरे. शहरप्रमुख रोहित पाटील,विधानसभा संघटक अनिल कोंपले,अक्षय चाळक,तानाजी माने पाटिल उपतालुका प्रमुख,अनिकेत चिकटवार ,संतोष भोसले,निरज चिंतलवार,शेख गफार,सागर पाटील,यादव मोरे उपस्थित होते.पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या