सुखात गोत्र अन् दुःखाला मित्र, या उक्तीप्रमाणे साडे येथील आवताडेच्या मदतीला, 25 वर्षांपूर्वी चे मित्र मैञीन धावले.!
परंडा प्रतिनिधी-विजय शेवाळे
करमाळा तालुक्यातील साडे येथील रहिवासी श्री बापुराव अवताडे यांच्या मुलाच्या डोक्याला मार लागल्याने 1 एक महिन्यापूर्वी बार्शी येथील डॉ पडवळ साहेब यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व मुलावर डॉ पडवळ साहेबांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली नंतर मुलाला घरी सोडण्यात आले.
नंतर त्या मुलाचे पुन्हा छोटेसे शस्त्रक्रिया होणार आहे असे श्री बापुराव आवताडे यांच्या कडुन मित्र परिवारास माहिती झाल्यानंतर- साडे हायस्कूल साडे येथील 1996 च्या दहावीच्या बॅच मधील सर्व मित्र परिवारांना ग्रुप मधील मा श्री गणेश आडेकर यांनी अहवान केल्यानंतर सर्व मित्र परिवारांनी प्रतिसाद दिला व सर्वांनी मिळून ग्रुप मधील बापुराव आवताडे यांना मुलांच्या पुढिल उपचारासाठी अनमोल मदत केली 30,000 रू चेक अवताडे यांच्या साडे निवासस्थानी जाऊन दिला ,
या कौतुकास्पद कामाचे साडे परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरत सर्वञ कौतुक करत आहेत मदतीसाठी-- Api सभांजी तागड साहेब, व गणेश आडेकर,सारीका पाटील, निता आरळकर, सुनिल पवार, रमेश शेलार, दादासाहेब ढवळे, तुकाराम फरतडे, तानाजी सरवदे,प्रशांत शिंदे, अशोक ठक्कर, नागेश गोसावी, महादेव सुपेकर,प्रमोद शिंदे, अविनाश वळेकर,हरीश अरणकल्ले, पानीत घाडगे, दत्तात्रय गायकवाड, रामचंद्र लोंढे, शहाजी वाघ,आत्माराम गोमे, रमेश सुरवसे,शिवाजी दळवी, sp राऊत , समीर अरणकल्ले, ललित कदम, अमोल राऊत,तुकाराम पिसे,राणी ढवळे, अनिता वरडोळे, गीता गायकवाड, मैना अवताडे( सरडे) निता माने , यांनी एकत्र येऊन मिञासाठी अनमोल मदत केल्याबद्दल श्री बापुराव अवताडे यांनी सर्व मित्र परिवाराचे खुप खुप आभार मानले

0 टिप्पण्या