वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सुर्यपुत्र भैयासाहेब तथा यशंवत आंबेडकर यांची 109 वी जयंती साजरी
उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी प्रविण राठोड
वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सुर्यपुत्र भैयासाहेब तथा यशंवत आंबेडकर यांची 109 वी जयंती विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडी च्या कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बी.डी. शिंदे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अॅड जिनत प्रधान जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव जिल्हा संघटक विनोद अंबेवाडीकर , जिल्हा प्रवक्ते अँड के . टी. गायकवाड महिला जिल्हा संघटक अनुराधा लोखंडे सुनाता बनसोडे महिला कोषाध्यक्षा रुक्मीनी बनसोडे सदस्य विद्या ताई वाघमारे रघुनाथ गायकवाड सीमा जानराव राहूल गायकवाड आदी उपस्थित होते .

0 टिप्पण्या