निधन वार्ता

 निधन वार्ता

उस्मानाबाद येथील फुलोमीना डेव्हिड दलभंजन / डल्लू वय ८९  यांच वृद्धापकाळाने निधन झाले

उस्मानाबाद प्रतिनिधी : उस्मानाबाद येथील फुलोमीना डेव्हिड दलभंजन / डल्लू वय ८९ यांचे ०२ नोव्हेंबर २०२१ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्या एक सेवानिवृत्त शिक्षिका होत्या त्याचबरोबर त्या एक समाजसेविकाही होत्या सामाजिक स्तरावर त्यांनी विविध उपक्रमाद्वारे बरीच कामे आहेत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपल्याने  हळहळ व्यक्त केली जात आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका सरोजा दलभंजन यांच्या त्या आई होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या