पोलीस मित्र संघटना,नवी दिल्ली भारत जिल्हा अध्यक्ष पदी प्रविण राठोड यांची निवड
उस्मानाबाद प्रतिनिधी
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष माननीय श्री संतोषदादा चौधरी यांच्या आदेशाने माननीय श्री सुमितभाऊ पाटील अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या सुचनेनुसार माननीय श्री गजानन भगत यांनी, जनतेचा बातमीदार प्रतीनीधी, माननिय श्री प्रेमनाथ चंदु राठोड यांच्या सामाजिक कार्य, समाजातील प्रतिष्ठा,व जनसंपर्काची दखल घेऊन, माननीय श्री प्रेमनाथ चंदु राठोड, यांची उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली, संघटनेच्या नियम व अटी पाळून संघटनेची प्रतिमा निक्षेप पणे उजळून, पोलीस यंत्रणेला सहकार्य करून जनाधार बनाल अशी अशा बाळगून नियुक्ती पत्र दिले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

0 टिप्पण्या