शेल्हाळ एकता प्रिमियर लीग संपन्न झाले.
पत्रकार जयराम देमगुंडे
गुडसुर . आज दिनांक 07/11/2021 रोजी शेल्हाळ नगरीत SPL लीग च्या अंतीम सामन्या नतंर बक्षिस वितरण, गावचे धुरंधर,विकासरत्न,तडफदार, नेतृत्व, सर्वाभिमुख सन्माननिय सरपंच श्री मनोजभाऊ चिकले यांच्या हस्ते विजेता,उपविजेता व तिसर्या स्थांनावर आलेल्याना पदक व रोख बक्षिस देवून सत्कार करण्यात आला .
या वेळी सरपंच श्री मनोजभाऊ यांनी एक्कावन्न हजार रूपये देवून याही कार्यात आपल्या दानशुर वृत्तीचा अनुभव आणून दिला,तसेच पुढील वर्षीच्या SPL क्रिकेट सामण्यासाठी ' एक लाख एक्कावन्न हजार रूपये देणगी देण्याचे वचन दिले,या साठी शेल्हाळ नगरीच्या प्रवेश द्वारापाशी छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळ्याची रिबन कापून क्रिकेट सामने खेळायला येवू असे अभिवचन दिले.
ही क्रिकेटची सामने यशस्वी होण्यासाठी शेल्हाळ नगरीतील सर्व तरूणांनी सहभाग घेतला

0 टिप्पण्या