सपोनि एम.डी.निलंगेकर स्था. गु. शाखा,उस्मानाबाद यांची धडाकेबाज कारवाई,कार चोराला केले जेरबंद.

 सपोनि एम.डी.निलंगेकर स्था. गु. शाखा,उस्मानाबाद यांची धडाकेबाज कारवाई,कार चोराला केले जेरबंद.

उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी प्रवीण राठोड 

दिनांक 23/11/2021 रोजी मा.पो.नि.श्री.घाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,पोस्टे नळदुर्ग येथील नोंद झालेला, गु.र.न.384/2021 कलम 392,34 ipc गुन्हा सोपोनि एम डी निलंगेकर यांच्या कर्तव्य दक्षतेने उघडकीस.     

 सदर आरोपीचा शोध घेऊन,गुन्ह्यातील बळजबरीने हिसकावून नेहलेली, टाटा कंपनीचे zest मॉडेल असलेली, पांढऱ्या रंगाची कार अंदाजे किंमत 3,50,000 रू व गुन्हा करण्या साठी वापरलेली, हुंडाई कंपनीची ग्रे कलरची कार, अंदाजे किंमत 3,50,000 रु असा एकूण 7,00,000 रु (सात लाख ) रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे व आरोपी विशाल राजेंद्र मिश्रा, वय 32 वर्ष राहणार औसा, जिल्हा लातूर, हल मुक्काम हिंजवडी पुणे चेतन चंद्रकांत  राजमाने, वय 21वर्ष, राहणार व्हर्टि, तालुका तुळजापूर, जि. उस्मानाबाद.यांना ताब्यात घेतले.

याकामी मा.पो.नि.श्री.घाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,सपोनि मनोज निलंगेकर, पोहे/504 काझी,पोहे/218 जगदाळे,पोहे/651 शेळके, पोकाॅ/1631 ढगारे,पोकॉ/44ठाकूर चापोहेका/599 कवडे, यांनी दक्षता पुर्वक कर्तव्य पार पाडले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या