प्रहार ने भरली न.प.मुख्याधिकाऱ्याची खणा नारळाने ओटी
माजलगाव प्रतिनिधी मुस्ताक कुरेशी
बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपरीषेदेच्या नुतन इमारतीचे काम हे अंदाजपत्रका नुसार झाले नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनेक वेळा मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन देखिल मुख्याधिकारी या निवेदनाची दखल घेत नसल्यामुळे अखेर प्रहार जनशक्ती पक्ष माजलगाव च्या वतीने आज मुख्याधिकारी यांची खनानारळानी ओटी भरुण आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले मात्र मुख्याधिकारी मुद्दामहून कार्यालयात उपस्थित न राहिल्यामुळे प्रहार च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनासमोर खनानारळाची ओटी ठेवुन प्रंचड असी घोषणाबाजी केली व हलगीचा प्रंचड असा निनाद केला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख गोपाळ भाऊ पैंजणे, उपाध्यक्ष नितीन कांबळे, सोशल मीडिया तालुकाप्रमुख अशोक अर्जुन, युवक ता.उपाध्यक्ष अविनाश ढगे, शहराध्यक्ष मुश्ताक भाई कुरेशी, तालखेड सर्कल प्रमुख विकास जगताप, महादेव डाके, किसन चितारे इत्यादी उपस्थित होते

0 टिप्पण्या