राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रा शिवाजीराव देवनाळे यांचा सत्कार.

 राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रा शिवाजीराव देवनाळे यांचा सत्कार.

गुडसूर प्रतीनीधी :-  (सा. वा )महाराष्ट्राती प्रसिद्ध विचारवंत तथा ख्यातनाम वक्ते प्रा शिवाजीराव देवनाळे यांची महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने   राज्य प्रकाशन मंडळावर सदस्य म्हणून निवड झाल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना संजय बनसोडे यांच्या हस्ते उदगीर शासकीय विश्राम ग्रुहावर् त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.  उदगिर मतदार संघातील विद्वान माणसांच्या निवडी चांगल्या मंडळावर् होणे यात मतदार संघाचा अभिमान आहे असे गौरव उद्गगार् त्यांनी बोलून दाखविले. 

 या वेळी पंचायत समिती सभापती प्रा डॉ० शिवाजी मुळे, बाळासाहेब मरलापल्ले , पाशा मिर्झा, ताहेर हुशेन्, जितेन्द्र् शिंदे, अनिरुद्ध गुरुडे, शेख फयाज, सय्यद जाणी मिय्या, दयानंद शिंदे, प्रदीप जोंधळे, अजय शेटकार, मुकेश भालेराव, आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या