एसटी कामगाराच्या उपोषणाला, राष्ट्रीय समाज पक्षांचा, सशर्थ जाहीर पाठींबा.
भूम प्रतिनिधी रघुनाथ वाघमोडे
एसटी कामगाराच्या उपोषणाला, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माननीय माधवजी जानकर साहेबांनी, सशर्थ जाहीर पाठींबा असल्याचे घोषित केले, मिडियाच्य प्रसार माध्यमांनी, दिलेल्या चुकिच्या महिती बद्दल बोलताना माधवजी जानकर साहेब म्हणाले.
मानवी जीवनात, अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा आहेत,त्याच प्रमाणे, एसटी वाहतूक हि शुध्दा, दळवणातील एकमेव सुरक्षित प्रवासाच साधन आहे.
या सर्व सामान्य जनते पासून ते, उच्च वैचारिक पातळी पर्यंत, एसटी कामगाराच कौटुंबिक जीवन सुखी व समाधानी रहावं यासाठी, एसटी कामगारांनी चालू केलेला लढा, योग्य व रितसर आहे.यासर्व बाबींचा विचार करून, राष्ट्रीय समाज पक्षांचा जाहीर पाठिंबा आहे, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे, राष्ट्रीय अध्यक्ष, माननीय माधवजी जानकर साहेब यांनी सांगितले

0 टिप्पण्या