त्रिभान सामाजिक संस्था पुणे च्या वतीने प्रा शिवाजीराव देवनाळे यांचा सत्कार.

 त्रिभान सामाजिक संस्था पुणे च्या वतीने प्रा शिवाजीराव देवनाळे यांचा सत्कार.

 गुडसुर पत्रकार देमगुंडे जयराम

गुडसुर :- महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन मंडळ महाराष्ट्र राज्य समितिवर नुकतीच सदश्य म्हणून निवड झालेले  प्रा शिवाजीराव मरेप्पा देवनाळे चांदेगावकर यांचा त्रिभान सामाजिक संस्था म्. राज्य पुणे यांच्या वतीने मातोश्री कुंज उदगीर येथे सत्कार करण्यात आला.

 गेली ३० वर्षा पासून छ. शिवराय, बुद्ध, म्.  बस्वेश्वर्, क्रांती गुरु लहुजी साळवे, महाराजा सयाजीराव   गायकवाड , फुले, शाहू, डॉ० बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, संत गाडगे बाबा यांच्या विचाराचा वारसा घेऊन बहुजन समाजात सामाजिक, शैक्षणिक कामं करणाऱ्या नेत्रुवास न्याय मिळाला अशी भावना त्रिभान संस्थेचे सचिव नारायण शिंदे आणि प्रा डॉ० व्यंकट सूर्यवंशी यांनी मत व्यक्त करताना बोलून दाखविलि. 

या वेळी प्रभुदास कलकत्ते, सौ०, नंदाताई देवनाळे, विलास निवृत्ती देवनाळे, पृथ्विराज देवनाळे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या