गुडसुर येथिल पत्रकार देमगुंडे जयराम यांची ग्राहक कल्याण फाऊंडेशन जिल्हा अध्यक्ष पदी निवड.

 गुडसुर येथिल पत्रकार देमगुंडे जयराम यांची ग्राहक कल्याण फाऊंडेशन जिल्हा अध्यक्ष पदी निवड.

गुडसुर येथिल दै.सामनाचे पत्रकार देमगुंडे जयराम यांची ग्राहक कल्याण फाउंडेशन समीती वर तीन वर्षा करीता निवड करण्यात आली आहे.

     ग्राहक कल्याण फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम महाराज निंबाळकर यांनी केली.

तसेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य तथा ग्राहक म्हणून कल्याण फाऊंडेशन चे राज्य कार्यवाह विकास महाजन,राज्याचे समन्वय समिती अध्यक्ष सतिश साकोरे,संघटनेचे उपाध्यक्ष रामचंद्र तांबे ,सचिव संतोषबापू मगर ,कोषाध्यक्ष उत्तम झेंडे ,राज्य कार्यकारिणी सदस्य प्रविण गव्हाणे ,सिताराम बवले ,अस्लम तांबोळि,चिंतामणी  गिरमकर , ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे सर्व जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र भरातील कार्यकर्ते,यांच्यासह  ...गुडसुरचे सरपंच उत्तम सूर्यवंशी उपसरपंच बालाजी देमगुंडे सदस्य गुडसूर ग्रामपंचायत माधव टेपाले अविनाश मरलापल्ले वीरुचन तोटकर. गावातील नागरिक नागेश नवाडे शिवानंद तोटकर  संजू गोतावळे लक्ष्मण सूर्यवंशी पप्पू माळी हरी मोरे असलम पठाण   यांनी अभिनंदन केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या