कल्याणराव जाधव यांची बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड

 कल्याणराव जाधव यांची बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड 

संपादकीय वृत्त

शिवतेज फाऊंडेशन महाराष्ट्र या सामाजिक चळवळीचे परभणी जिल्हा सल्लागार तथा लष्कर वार्ता न्यूज चॅनल चे संपादक  मा.श्री.शेषराव सोपने मामा  यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथे आज बैठक आयोजित करण्यात आली होती
या बैठकी मध्ये कल्याणराव जाधव यांनी आत्तापर्यंत केलेल्या निःस्वार्थ पने सामाजिक कार्याची दखल घेऊन शिवतेज फाऊंडेशन महाराष्ट्र या सामाजिक चळवळीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे 
हार्दिक हार्दिक अभिनंदन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या