इच्छुकांनी संपर्क साधावा नोकर नाही मालक व्हा!

 इच्छुकांनी संपर्क साधावा

नोकर नाही मालक व्हा!

संपादकीय वृत्त

शिवतेज फाऊंडेशन महाराष्ट्र या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागात सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ* मर्या. मुंबई, नाबर्ड,जिल्हा उद्योग केंद्र, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम महाराष्ट्र राज्य व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम या केंद्र शासनाच्या योजना*  पोहचविणे व फाईल तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणे यासाठी शिवतेज फाऊंडेशन महाराष्ट्र ही सामाजिक चळवळ काम करणारं आहे 

ही चळवळ शहरा सह ग्रामीण भागात पोहचावयाची आहे

समाज सेवेची आवड असणाऱ्या व्यक्तींनी आमच्याशी संपर्क साधावा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करावयाच्या आहेत

 



         अशोक सोळंके

शिवतेज फाऊंडेशन महाराष्ट्र

      जिल्हाध्यक्ष परभणी 

        9022808261,8180884856

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या