देवणी येथील विविध विकास कामाच्या मागण्या रासपाचे जीवने पाटील यांनी विविध मंत्र्यांना निवेदन देऊन केले देवणी कामाच्या संदर्भात रासपाचे जीवने पाटील साहेब यांनी उपोषण.
देवणी प्रतिनिधी जीवणे पाटील
मंत्रालय येथे देवणी तालुक्याच्य अनेक विकास कामासंदर्भात विकास कामाच्या संदर्भात मंत्रालय येथे विविध खात्याच्या मंत्र्यांना भेट देऊन देवणी तालुक्याच्या विकास कामासंदर्भात निवेदन देण्यात आले
1 देवणी तालुक्यातील सर्व डिपारमेंट चे कर्मचारी यांना राहण्यासाठी शासकीय निवासस्थान( कॉटर्स तात्काळ मंजूर करण्यात यावे व देवनी येथील बसस्थानकाचे काम निधीअभावी रखडले असून निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावेत तसेच महाराष्ट्रातील शेती व प्लॉटच्या तुकड्याचे दस्त पूर्वी जसे व्हायचे त्या पद्धतीने ठेवण्यात यावेत असे निवेदन रासपचे नेते जीवने पाटील यांनी माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य व अनिल परब साहेब परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच बाळासाहेब थोरात महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य सर्व मंत्र्यांना निवेदन देऊन या वरती तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले

0 टिप्पण्या