गो संवर्धनासाठी ७ मागण्या तात्काळ पूर्ण करा – गौरक्षक सेना मराठवाडा
परभणी प्रतिनिधी:-
अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांची प्रशासनाकडे जोरदार मागणी
🔹 शहर व ग्रामीण भागात फिरत्या जनावरांसाठी पाण्याची सोय करावी
🔹 पाणवटे व पाण्याचे हौद तात्काळ उभारावेत
🔹 प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा समिती स्थापन करावी
🔹 फिरत्या जनावरांसाठी प्लास्टिक बंदी कडक लागू करावी
🔹 गोसेवक, गोरक्षक, गोपालकांना अधिकृत आयडी द्यावेत
🔹 सर्व कत्तलखाने तात्काळ बंद करावेत
🔹 गोहत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी
विशेष मागण्या:
👉 गोमातेला राष्ट्रीय दर्जा द्यावा
👉 पशु-पक्षी संरक्षणासाठी तात्काळ सुविधा लागू कराव्यात
👉 राज्य व केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा
जिल्हाधिकारी
पशुसंवर्धन विभाग आयुक्त व उपायुक्त
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग
ही मागणी गौरक्षक सेना मराठवाडा अध्यक्ष नितीन जाधव गोगलगावकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



0 टिप्पण्या