अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी हिरवळ हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना सत्कार करून सर्व गोशाळेंना चारा पाण्यासाठी तात्काळ अनुदान आर्थिक मदत देण्याची मागणी गौरक्षक सेना परभणी

 अन्न औषध प्रशासन  मंत्री नरहरी हिरवळ हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना सत्कार करून सर्व गोशाळेंना चारा पाण्यासाठी तात्काळ अनुदान आर्थिक मदत देण्याची मागणी गौरक्षक सेना परभणी


परभणी प्रतिनिधी :- गौरक्षक सेना परभणी च्या वतीने महाराष्ट्रातल्या सर्व परभणी सह जिल्ह्यातील अतिवृष्टी पावसामुळे  गवतांची व चाऱ्याची नासडी झाली आहे या दृष्टिकोनाने सर्व गोशाळा गो पालकांना  तात्काळ चारा पाणी गवत कडबा याच्यासाठी लागणारे  तात्काळ आर्थिक मदत  देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावा अशी मागणी सर्व गोशाळेच्या गोशाळेंना व आता पशुपालक व संवर्धन गोरक्षण करण्याचे खूप मोठे अवघड झाले आहे या दृष्टिकोनाने म्हणून प्रशासनाने राज्य सरकारच्या प्रतिनिधी या नात्याने आपण आपल्या माध्यमातून आपले खातेच अन्न व औषधी प्रशासन कॅबिनेट मंत्री तथा परभणी जिल्हा राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री नरहरी जेव्हा साहेब हे परभणी जिल्ह्यावर आले असताना भेट घेऊन त्यांचे सत्कार व त्यांच्याकडे व्यथा मांडण्यात आली गोपालकांसाठी वारकऱ्यांसाठी कलाकारांचे वय कमी करण्यात यावे वार्ड क्रमांक पंधरा मधील विविध विकासाच्या समस्या संदर्भात असे अनेक त्यांच्याकडे लवकरच पाठपुरवठा करण्यात यावा अशी मागणी गौरक्षक सेना परभणी अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी साहेबाकडे करण्यात आले याप्रसंगी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश दादा विटेकर व नगरसेवक श्रीकांत भैय्या विटेकर राष्ट्रवादी सांस्कृतिक सेल शासकीय कलावंत समितीचा सदस्य गोंधळी सम्राट  रामदास कदम गौरक्षक गोसेवक  उपस्थित होते  माहिती गौरक्षक सेना परभणी चे गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या