वार्ड क्रमांक पंधरा मधील महिला भजनी मंडळांना टाळ मृदंग विना भजनाचे साहित्य मोफत वाटपासाठी नाव नोंदणी करण्याचे आव्हान :- ऑडहोकेट चंचलताई पवन निकम

 वार्ड क्रमांक पंधरा मधील महिला भजनी मंडळांना टाळ मृदंग विना भजनाचे  साहित्य मोफत वाटपासाठी नाव  नोंदणी करण्याचे आव्हान :- ऑडहोकेट चंचलताई पवन निकम


परभणी प्रतिनिधी :- ऑडहोकेट चंचल पवन निकम मित्र मंडळ परभणी वार्ड क्रमांक पंधरा च्या वतीने वार्ड क्रमांक हा सर्व धार्मिक अध्यात्मिक चळवळीचा वाडा आहे या वार्डामध्ये प्रत्येक नगरात प्रत्येक कॉलनी प्रत्येक मंदिरामध्ये हरिपाठ भजन कीर्तन अध्यात्मिक कार्यक्रम चालू असतात अशाच कार्य करणाऱ्या सर्व वार्डातील महिला भजनी मंडळांना वारकरी भजनाचे साहित्य वाटप करण्याची वार्ड क्रमांक पंधरा चे भारतीय जनता पार्टीचे सदस्य ऑडहोकेट पवन निकम यांच्या पुढाकारातून तसेच महिला भजनांना न्याय मिळावा या हेतूने संकल्पना ऑडहोकेट चंचल ताई पवन निकम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम चे आयोजन करण्यात आले प्रभाग वार्ड क्रमांक पंधरा मधील सर्व कॉलनीतील मंदिरातील महिला भजनी मंडळांना भजनाचे टाळ टाळ वीणा मृदंग साहित्य मोफत वाटप करण्यात येणार आहे 2025 वार्ड क्रमांक 15 संपर्क साठी ऑडहोकेट निकम 9422407272 यांच्याशी संपर्क साधावा सर्व वारकरी महिला भजनी मंडळ नोंदणी करावी ही नम्र विनंती जास्तीत जास्त वारकरी भजनी मंडळाने लाभ घ्यावा असे आव्हान आयोजक भारतीय जनता पार्टीचे वार्ड क्रमांक पंधरा चे ऑडहोकेट पवन निकम संयोजक ओबीसी महिला  नेत्या  सौ. चंचलताई पवन निकम व  ऑडहोकेट निकम भाऊ मित्र मंडळ परभणी वार्ड क्रमांक पंधरा मधील सदस्य पदाधिकारी अशी माहिती वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या