गंगाखेड येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 300 वा जन्मोत्सव निमित्त,भगवती मंदिर गंगाखेड येथे भव्य व्याख्यान व महीलांना पुरस्कार वितरण सोहळा.

 गंगाखेड येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 300 वा जन्मोत्सव निमित्त,भगवती मंदिर गंगाखेड येथे भव्य व्याख्यान व महीलांना पुरस्कार वितरण सोहळा.


आयोजक :-महापुरुष जयंती उत्सव समीती, भगवती मंदिर, शिवाजी चौक गंगाखेड.


गंगाखेड प्रतीनिधी :- पुन्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300वा जयंती महोत्सव सबंध देशभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.. त्याचच भाग म्हणून 07जून रोजी गंगाखेड येथेही हा जन्मोत्सव व भव्य मिरवणूक साजरी करण्यात आली... त्याच प्रमाणे दि 12/06/2025 रोजी सायंकाळी 4:00वाजता गणपती मंदीर,भगवती मंदिर गंगाखेड येथे राजमाता अहिल्यादेवी या एक महीला राज्यकर्त्यां होत्या आणि त्यांनी महीलांसाठी भरीव असे कार्य केलेले आहे. म्हणून आयोजक श्री नारायणराव घनवटे व श्री माधव चव्हाण व इतर  महापुरुष जयंती उत्सव समीती भगवती मंदिर, शिवाजी चौक गंगाखेड यांच्या वतीने हा पुन्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याचा, विचारांचा जागर व्हावा म्हणून प्रसिद्ध व्याख्याते श्री महादेव सुरनर, बाल व्याख्याती कु शिवकन्या सुरुनर, कुमारी मनकर्णा वैद्य यांची व्याख्याने या ठिकाणी होणार असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने महीला मेळावा आयोजित करून विविध क्षेत्रातील आदर्श कार्य करीत असलेल्या महीला भगीनींच्या कार्याची दखल घेवून त्यांना जयंती उत्सव समीती च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जानार आहेत.

        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा रेखाताई गुट्टे या असनार आहेत तर प्रमुख पाहुण्या व मार्गदर्शक म्हणून गंगाखेड च्या तहसीलदार मा उषाकिरण श्रृंगार, मा उर्मीला मारोतराव बनसोडे, हभप तुळशीदास महाराज देवई माय संस्थान नरळद - ईरळद हे राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा म्हणून मा सौ सिमाताई नारायण घनवटे ह्या असनार आहेत*

*या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून जयश्रीताई रामप्रभू मुंढे, मंजूषाताई जामगे, शकुंतला कुलकर्णी,संध्याताई मुरकुटे, विमलताई पवार, मनिषाताई मस्के, डॉ प्रतिभाताई भालेराव, मायाताई सोरटे, सुवर्णमालाताई मोतीपवळे, प्रतीभाताई बोडखे, विमलताई राखे डॉ भाग्यश्री भरड, आशाताई रेगाटे, वर्षाताई यादव, प्रा स्वातीताई पवार, उषाताई चिनके, अॅड छायाताई शिंदे, अॅड स्मिताताई देशमुख, सत्यभामाताई ब्याळे, अॅड केवळताई कांबळे, व माधुरीताई राजेंद्र, लक्ष्मीताई आडे, अल्काताई बोबडे, पद्मजाताई कुलकर्णी, गितांजली मंगळूरकर, शिल्पाताई वाघमारे, मायाताई कांबळे, सुरेखा सेंडकर, सुनिताताई घाडगे, गौरीताई रोडे, शेख गुलन्नास भाभी, मायाताई औसेकर, ममताताई पैठनकर, यांची उपस्थिती रहाणार असून या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील आदर्श व उत्कृष्ट कार्य करणार्या व शासकीय क्षेत्रात आदर्श कार्य करणार्या महीलांना प्रशस्ती पत्र देऊन सत्कारासह त्यांना पुढील कार्यासाठी शुभकामना देण्यात येणार आहेत त्या पुरस्कार जाहीर झालेल्या सत्कारमूर्ती खालील प्रमाणे आहेत. अनुसयाताई घनवटे, शोभाताई शेवाळे, लताबाई गायकवाड, निलावतीताई ताटे, मंगलाताई भिसे /घाटोळ, अल्काताई तमखाने, शरयुताई पेकम, मंजूषाताई दर्डा, गंगसागर बोबडे, सविताताई चव्हाण, आशाताई फड, दैवशालाताई डांगे आणि शासकीय क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झालेल्या महीला भगीणी उज्ज्वलाताई मुळे, शिलाताई गौरकर, रेणुकाताई कर्हाळे, सुनिताताई गिराम, शितलताई शिंदे, कविताताई अवचार, अस्माताई पठाण, निलावती भुमरे, शोभाताई बचाटे, लक्ष्मीताई साळवे, उषाताई खंदारे, अनुसया कुंडगिर या ही सहपरिवार येथे उपस्थित राहून आपला मानाचा जाहीर झालेला पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते ग्रहन करणार आहेत

      या भव्य कार्यक्रमाच्या संयोजक, नियोजक,व्यवस्थापक महिला मंडळी खालील प्रमाणे आहेत. मिनाताई सोनवळकर, राणीताई राखे, अनिताताई भुमरे, शांताताई सोमाणी, रेवताताई पाठक, कल्पनाताई लांडे, निर्मलाताई होनराव, अश्विनीताई पिसाळ, शिवनंदाताई मिसे, चंद्रकलाताई खुणे,पार्वतीताई चांदणे, रुक्मीनताई चव्हाण, अश्विनीताई शिंदे, मिनाताई डोणे, शिलाताई रत्नपारखे, पंचशिलाताई तेलंग, मंदोदरीताई बरवे, प्रज्ञाताई कोटलवार, सुमनताई केरकर, सुरेखाताई उदावंत, देवईताई शिंदे, मिराताई पेकम, सुजाताताई पेकम, वैशालीताई वानखेडे, मिनाताई टोम्पे, संगिताताई गाडवे, सुशिलाताई भुमरे, मिनाताई भालके, सुरेखाताई घनवटे, संगिताताई लोखंडे, सागरताई चौधरी व इतर सर्व महिला मंडळ गंगाखेड

       आयोजन समिती व मार्गदर्शक, व्यवस्यापक सहकारी मंडळी खालील प्रमाणे.. मा श्री बाबुरावजी पवार मार्गदर्शक, प्रा रामचंद्र पवार, श्री नारायणराव घनवटे अध्यक्ष व श्री माधव चव्हाण संकल्पक महापुरुष जयंती उत्सव समीती... श्री बालासाहेब पारवे, श्री सखाराम ईरकर, ईस्ताक अन्सारी, नेमचंद नखत, डाॅ सचिन जोशी, अॅड प्रसाद चव्हाण, श्रीकांत गायकवाड, नितीन कांबळे, वैजनाथराव भंडारे, नारायणराव सरवदे, सखाराम बोबडे, मुंजाभाऊ लांडे, गंगाधर खुणे, शिवाजी भुमरे, हनुमान सरवदे, जसदेव मिसे, माधव घनवटे नारायण खटींग, ईश्वर पिसाळ, गोविंद शेवाळे, निवृत्ती डोणे, बालासाहेब चांदणे, केशव शिंदे, श्री माधव लातुरे व महापुरुष जयंती उत्सव समीती, भगवती मंदिर, शिवाजी चौक गंगाखेड हे आहेत.

       तरी गंगाखेड व परिसरातील महीला भगीनी यांनी या खास महीला मंडळींनी ठेवलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या ऐतिहासिक जयंती उत्साहात सहभागी होवून त्यांच्या कार्याचा व विचारांचा जागर प्रसिद्ध व्याख्याते विचारवंत यांचा ऐकण्यासाठी व विविध क्षेत्रातील आदर्श व उत्कृष्ट कार्य करणार्या महीलांना येथे पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी  आपण सर्वांनी या कार्यक्रमास अगदी वेळेवर बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे जाहीर आहवान आयोजक, संयोजक, व्यवस्थापक, मार्गदर्शक जयंती उत्सव समीती भगवती मंदिर, शिवाजी चौक गंगाखेड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या