दु:खद घटना,भावपूर्ण श्रद्धांजली
आपणा सर्वांना कळविण्यातअत्यंत दु:ख होत आहे की,भाई मा.श्री ज्ञानोबा सिताराम मुंढे,भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य, किसान मोर्चाचे अध्यक्ष,यांच्या बहीणबाई कै चंद्रकलाबाई निवृत्तीराव ढाकणे यांचे, वयाच्या 97 व्या वर्षी वृद्धापकाळाने अकस्मीक निधन, दि 23/05/2025 रोजी दुपारी ठिक 2:31वाजता झाले आहे.. कै चंद्रकलामाई या गंगाखेड येथील, शेषाबाई सिताराम मुंढे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य,मुळ गाव सोनखेड तालूका अहमदपूर जि. लातूर,येथील असलेले व हल्ली मुक्काम गंगाखेड ता.गंगाखेड जि.परभणी येथे वास्तव्यास असलेले,मा श्री बालाजी निवृत्ती ढाकणे यांच्या मातोश्री आहेत.
भाई मा श्री ज्ञानोबा मुढे परीवार व मा श्री प्राचार्य बालाजी ढाकणे यांच्या परिवारावर अचानक ओढवलेल्या,या अकस्मीक दु:खामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे..या मुंढे व ढाकणे परिवारातील सर्वांना या दु:खातुन सावरण्याचे परमेश्वर बळ देवो,अशी जगद्निर्मात्या ईश्वरास प्रार्थना...कै चंद्रकला निवृत्तीराव ढाकणे यांच्या पवित्र आत्म्यास ईश्वर चिर शांती देवो हीच जगद्निर्मात्या ईश्वरास प्रार्थना*
अंत्यसंस्कार
दि 24/05/2025 रोजी सकाळी ठिक 11:00वाजता गोदातट, जनाबाई नगरी गंगाखेड येथे कै. चंद्रकलाबाई निवृत्तीराव ढाकणे यांच्या पवित्र देहावर विधीपुर्वक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.याची सर्वांनी दखल घ्यावी
शोकाकुल
मा श्री भाई ज्ञानोबा सिताराम मुंढे आणि परिवार, गंगाखेड/पिंळदरी
मा श्री प्राचार्य बालाजी निवृती ढाकणे आणि परिवार, गंगाखेड /सोनखेड ता अहमदपूर.



0 टिप्पण्या