संविधानाचे पूजन करुण संविधान दिवस सजरा.
परभणी प्रतिनिधि :- बालाजी आयुर्वेदिक निसर्गउपचार केंद्र मुख्य शाखा तलाथी कार्यालय बाजुला वसमत रोड भाग रां. दीन व शहीद झालेलिया भारतमातेच्या वीर यौवन्ना भावपूर्ण श्रद्धांजली निमित्ताने संविधाने चौधरी व शहीद यौवन्ना श्रद्धांजली वहन्यात अली।
याप्रसंगी राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे सल्लागार आयुर्वेदिक डॉ.गोविंद संघटनेचे अध्यक्ष और सूर्यकांत मोगल पाटिल बालकलाकार रुद्राक्ष आवटे संविधान दिवस महोत्सव राष्ट्रीयजन फाउंडेशन परभणी संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवा नितिन तेनाल गोगलगावकर कामटे यानी प्रोग्रामाचे प्रास्ताविक केले संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे,याचा सर्वानि आदर्श घ्यावा ऐसे प्रस्तावक मध्य भाषण वक्ता केले डॉ. गोविंद कामटे यानि भारतीय संविधान हे सर्वानि वचन केलं पाहिजे व त्याचा हराने उत्सव साजरा केला पाहिजे संविधान ही अति महत्व है, हे समजून सर्वानि अमलत आनला पाहिजे मत वाणी केले और सूर्यकांत मोगल यानि संविधान हे सर्व लहन आयु लहान-मोथ्यानि सर्व घटकपर्यंत याची पूजा न त्याचे दैनन्दिन जीवनामध्ये आचरण करायला पहिजे मह्नून संविधान हे सर्वोत्तम समाज संविधान मूल्य सर्वानि जपले पाहिजे आशी माहिती राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितिन उत्पाद गोगलगावकर यानि पत्रकार द्वारे माहिती दिल्ली।


0 टिप्पण्या