गंगापुर खुलताबाद .विधानभा प्रशांत बंब .चौथ्यांदा आमदार......
मुनीर शाह बाजार सावंगी./,खुलताबाद :- गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत......
गंगापूर खुलताबाद विधान सभा काटयाची टक्कर बघण्यास मिळाली यामध्ये आमदार प्रशांत बंब यांनी ५५०९ एवढ्या मतांनी विजयी झाले आहेत. संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागलेल्या गंगापूर खुलताबाद विधानसभेच्या निवडणुकीत कोण विजयी होणार याविषयी तर्कवितर्क लावले जात होते. सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आठव्या फेरीपर्यंत खुलताबाद मधून पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी ४ हजाराची आघाडी घेतली होती. परंतु गंगापूर मतदार संघ चालू होतात आमदार प्रशांत बंब यांनी २७ व्या फेरीपर्यंत ५५०९ एवढी आघाडी घेऊन गंगापुर खुलताबाद विधानसभा मतदार संघात विजय संपादन केले. याप्रसंगी कार्यकत्र्यांनी एकच जल्लोष साजरा केला. प्रशांत बंब हे भाजपचे औरंगाबाद छत्रपती
संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. तरुण तडफदार, आक्रमक आणि अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. भाजपचे गंगापूर विधानसभा आमदार आहेत. तरुण तडफदार, अभ्यासू आमदार म्हणून त्यांची घरात कोणतीही राजकीय राजकारणात येऊन सलग चौथ्यांदा निवडणूक बंब यांनी जिंकली. स्वतःला सिद्ध केलं. हे कसं घेतलेला हा आढावा. प्रशांत बंब राजकीय पाश्र्वभूमी नाही. त्यांनी राजकारणात प्रवेश केला राजकारणात आल्यावर त्यांना आणि त्यांचं नेतृत्वही तयार लासूर स्टेशन ग्रामपंचायत सरपंच, जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेच्या अर्थ व
सभापतीपद आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. स्थानिक प्रशासनाचा अनुभव असल्यानेच राज्य स्तरावर काम करताना त्याचा त्यांना फायदा होतो.
सलग तिसऱ्यांदा विजयी २००९, ३०१४ आणि २०१९ व २०२४ मध्ये ते सलग चार वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. मतदारसंघातील नागरिकांशी सातत्याने असलेला संपर्क, कार्यकत्र्यांची मजबूत फळी उभारण्यात आलेलं यश, सर्वांच्या सुखादुखात धावून जाणे आणि मनमिळावूपणा यामुळे ते आपला मतदारसंघ राखू शकले आहेत. हेच त्यांच्या यशाचं गमक आहे. विशेष म्हणजे गंगापूर विधानसभा मतदारसंघात हॅट्रीक साधण्याचा विक्रमही त्यांनी केला
आणि आता चौथ्यांचा निवडून आलेले आहेत
मंत्रिपदाची हुलकावणी
प्रशांत बंब हे मतदारसंघातील आक्रमक आणि ख्याती आहे. पाश्र्वभूमी नसताना विधानसभेची तसेच राजकारणात घडलं? याचाच यांना कोणतीही एमबीए झाल्यानंतर . विशेष म्हणजे यश मिळत गेले झालं. २००२ मध्ये सदस्य, उपसरपंच, , २००५ मध्ये बांधकाम समितीचे प्रशांत बंब सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर २०१४ मध्ये राज्यातील फडणवीस सरकारमध्ये त्यांचा समावेश होईल असं बाटत्त होतं. मात्र, बराच कालावधीनंतर राज्यात भाजपची सत्ता आली होती. त्यामुळे मंत्रिमंडळात नव्या जुन्या नेत्यांची मोट बांधणं आवगयक होतं. त्यातच शिवसेना मित्रपक्ष असल्याने सेनेकडे काही मंत्रिपदं गेली. त्यामुळे मंत्रिपदाच्या वाटपाची तारेवरची कसरत देवेंद्र फडणवीस यांना करावी लागली. त्यामुळे बंब यांना संधी मिळू शकली नाही. विशेष म्हणजे फडणवीसांची जवळीक असूनही त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकली नाही. मात्र, तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर बंब आता मंत्री होणारच असं वाटत होतं. परंतु, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. भाजपला विरोधात जाऊन बसावं लागल्याने यावेळीही बंब यांचं मंत्रिपदाचं स्वप्नं भंगलं. आता गंगापूर तालुक्याला मंत्रीपद येणार याची दाट शक्यता निर्माण झाली आहे,काँटे की टक्कर आणि विजय
२०१९ मधील गंगापूर विधानसभा निवडणूक तशी बंब यांच्यासाठी सोपी नव्हती. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचं त्यांच्यासमोर आव्हान होतं. मात्र, त्यांनी या निवडणुकीत बाजी मारून गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात आपलेच बर्चस्व असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे. मतांचं ध्रुवीकरण करून बंब यांना शह देण्याचा प्रयत्नही यावेळी झाला. पण बंब त्याला बधले नाही. त्यांनी विरोधकांचे सर्व प्रयत्न फोल ठरवले. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये येऊन निवडणूक लढवणाऱ्या संतोष माने यांचा त्यांनी मोठा पराभव केला. आणि २०२४ मध्ये पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचा पराभव केला,अभ्यासू आमदार
बंब हे आक्रमक तसेच अभ्यासू आमदारही आहेत. मराठवाड्याच्या हक्काच्या समन्यायी पाण्याचा प्रश्न, असो की मतदारसंघातील विकासाचा प्रश्न त्यांनी सातत्याने विधानसभा आणि विधानसभेबाहेर त्यावर आवाज उठवला आहे. जायकवाडीच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढाई असो की गंगापूर साखर कारखाना खाजगी उद्योजकांच्या घशातून काढण्यासाठी केलेले प्रयत्न असो या कामांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. कोणत्याही विषयावर बोलण्यापूर्वी त्या विषयाची पुरेपूर तयारी करूनच ते विधानसभेत येतात. प्रत्येक मुद्दा पटवून देताना ते अनेकदा आक्रमक होता नाही दिसतात.


0 टिप्पण्या