प्रत्येकाने घरोघरी राज्यमाता गोमाता गाय वासरांची पूजा करा व गोसेवकांचा सन्मान करा असे आव्हान राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर.

प्रत्येकाने घरोघरी राज्यमाता गोमाता गाय वासरांची पूजा करा व गोसेवकांचा सन्मान करा असे आव्हान राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर.
परभणी प्रतिनिधी :- राष्ट्रजन प्राणीमित्र गोसंवर्धन अभियान फाउंडेशन परभणी प्रणित गौरक्षक सेना परभणीच्या वतीने वसुबारस गोवत्स द्वादशी (दीपावलीचा पहिला दिवस) 28/10/2024 च्या निमित्ताने  गाय व वासरांची पूजाअर्चा व राज्यमाता गोमातेचा वासरांचा सन्मान तसेच गोरक्षक यांचा सत्कार व स्वागत करावे महाराष्ट्र हा कृषिप्रधान राज्य आहे या महाराष्ट्र राज्य सरकारने गाईला राज्यमाता गोमाता दर्जा दिलेला आहे म्हणून आपण सर्वांनी गाई शिवाय काहीच नाही पृथ्वीवर गाईचे दूध दही तूप ताक गोमूत्र शेण पंच अमृत म्हणून गाय आणि वासराच्या अंगी असणाऱ्या वातसल्ल्यता प्रसन्नता समृद्धी आपणास स्वदुग्धेसदा पोशितेजी जगाला स्वरुपुत्रास दे जी कृषी चालवाया परमपूज्य वंद्य या भारताला नमस्कार त्या दिव्य गो देवतेला  वसुबारस महोत्सव गायीचा उपयोग केला जातो याच्यापासून आरोग्यासाठी व शरीरासाठी सर्व आजारासाठी या गोमातेच्या खूप उपयोग होत असतो म्हणून आपणही गाईच्या व वासराच्या रक्षणासाठी एक दिवस इतरांचे आपण जयंती पुण्यतिथी साजरा करतो तशाच एक गोमातेचाही उत्सव म्हणून गाय वासरांचा रमा एकादशी वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक घरोघरी गोमातेची व गायीच्या वासरांची पूजाअर्चा करा असे आव्हान राष्ट्र जन प्राणी मित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन गोरक्षक सेना जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या