गोमाता असेल त्त्याच उमेदवारास उमेदवारी द्या,अन्यथा उमेदवारी नाही :- राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर.
परभणी प्रतिनिधी :- उमेदवाराकडे गोमाता असेल अशांनाच फॉर्म व अर्ज द्या ज्या उमेदवाराकडे गोमाता नसेल अशांना अर्ज देऊ नये अशी मागणी राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर.
आज प्रतिनिधी राष्ट्रजन प्राणी मित्र गौसंवर्धन अभियान फाउंडेशन परभणी च्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून मा.ना रघुनाथ जी गावडे साहेब,
जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी साहेब परभणी
जिल्हाधिकारी कार्यालय परभणी
ज्या उमेदवाराकडे राज्य माता गोमाता असेल अशांनाच फॉर्म द्यावा ज्या उमेदवाराकडे राज्य माता गोमाता नसेल अशांना उमेदवारी अर्ज व फॉर्म देऊ नये
विधानसभा निवडणुकीसाठी या उमेदवाराकड गाय आहे अशांनाच फॉर्म द्या तसेच ज्या उमेदवाराकडे गाय नाही अशांना घेऊन ये अशी मागणी राष्ट्र जन प्राणिमित्र गोसंवर्धन अभियान फाउंडेशन परभणी महाराष्ट्र राज्य प्रणित गौरक्षक सेना परभणी यांच्यावतीने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका चालू झाले आहेत या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र निवडणूक आयोग यांच्याकडे महाराष्ट्रातल्या तमाम गोसेवकांची व गोभक्तांची राज्य सरकारने आत्ताच राज्य माता गोमाता म्हणून दर्जा दिला आहे या याचा आदर्श म्हणून महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी ज्या उमेदवाराला 288 उमेदवार आहेत अशा ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात जे उमेदवार अर्ज करणार आहेत किंवा आपला फॉर्म भरणार आहेत अशांना ज्या उमेदवाराकडे राजमाता गोमाता असेल अशांनाच उमेदवारी अर्ज द्यावा तसेच ज्या उमेदवाराकडे राज्य माता गोमाता नसेल अशांना अर्ज देऊ नये व त्यांचा अर्ज स्वीकार होणे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग व प्रत्येक जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून अर्ज सादर करण्यात येत आहे तरी तात्काळ राज्य माता गोमाता च्या भक्तांना व सेवकांना तात्काळ गोपालकांना न्याय द्यावा अशी मागणी
राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर (संस्थापक अध्यक्ष राष्ट्र जन प्राणी मित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन परभणी महाराष्ट्र राज्य) नामदेव चापके पूर्णाजिल्हा कार्यकारणी सदस्य गौरक्षक सेना परभणी गजानन पौळ पालमजिल्हा कार्यकारणी सदस्य गौरक्षक सेना परभणी
राष्ट्रीय गौरक्षक नितीन जाधव गोगलगावकर गौरक्षक सेना परभणी महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रजन प्राणीमित्र गोसंवर्धन अभियान फाउंडेशन प्रदेश संयोजक यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली
0 टिप्पण्या