गोकुळाष्टमी व गोपालकाला गायीची पूजा करून जन्माष्टमी साजरा
जशी कृष्णाने गायीची सेवा केली तशी आपणही गाईची सेवा करा असे प्रतिपादन गोपालक सेवक नितीन जाधव गोगलगावकर.
परभणी प्रतिनिधी :- राम कृष्ण नगर वसमत रोड परभणी भगवा चौक परिसर येथे राष्ट्रजन प्राणीमित्र गोसंवर्धन अभियान फाउंडेशन परभणी च्या वतीने भगवान श्रीकृष्ण जयंती म्हणजे गोकुळाष्टमी गोपाल कालाच्या निमित्ताने गोमातेचे गाईचे पूजन करून बालगोपाल कृष्णाच्या अवतारात च्या पोशाख घालून पूजाअर्चा करण्यात आली कारण भगवान श्रीकृष्ण हा आपल्या बालगोपाला सोबत गाई गोमाता वळण्यासाठी डोंगरावर इतर ठिकाणी चरायला घेऊन जायचा आजच्या काळामध्ये गाईची गाई वासरांची संख्या कमी होत आहे घटत आहे म्हणून प्रत्येकाने गोमातेची सेवा करण्यासाठी गोकुळाष्टमीची औचित्य साधून गोमातेची पूजा करावी गाय वाचली तर आपली संस्कृती टिकेल जसे भगवान श्रीकृष्णाने गायीची सेवा केली वृंदावनामध्ये तशी आपणही गाईची सेवा करण्याची सेवा करावी असे राष्ट्रजन प्राणीमित्र गोसंवर्धन अभियान फाउंडेशन परभणी महाराष्ट्र राज्याचे मुख्य संयोजक गोपालकसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी यांनी प्रतिपादन केले याप्रसंगी गाईचे वासरं बालगोसेवक रितेश आवटे बालकलाकार रुद्राक्ष पाटील आधी बहुसंख्य बालगोपाल उपस्थित होते अशी माहिती गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे दिली
टीप प्रत्येकाने गोमातेची व गो पालकांची गायीची सेवा करा हीच खरी गोकुळाष्टमी होय
0 टिप्पण्या